वादग्रस्त शो बिग बॉस मराठी सिझन 3 सध्या चांगलाच चर्चेत आला आहे...
पहिल्या दिवसापासून या घरात राडे व्हायला सुरूवात झाली मात्र अभिनेता अक्षय वाघमारे सध्या प्रंचड शांतपणे हा खेळ खेळताना दिसतोय...
अक्षयच्या फॉमेली बॉग्राउंडवर एक नजर टाकूया ७० ते ८० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे देणारे बहुरंगी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयाने आणि दर्जेदार चित्रपटांनी भुरळ घातली...अक्षय वाघमारे याची आजी ही दादा कोंडके यांची बहीण होती.... त्यामुळे या नात्याने तो दादा कोंडके यांचा नातू लागतो...
२०२०मध्ये अक्षय वाघमारेने योगिता गवळीसोबत लग्न बंधनात अडकला आहे त्यामूळे अरूण गवळी यांचा जावई देखिल आहे... त्यामूळे हा तगडा स्टार सध्या बिग बॉसच्या घरात आहे सो कसा खेळणार अक्षय याकडे सगळ्याच लक्ष लागून आहे...(Pooja VO)
#dadakondke #dadakondkechigani #dadakondkesongs #dadakondkehits
#biggbossmarathiseason3 #biggbossmarathi3 #biggboss
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber